Loading...

    Sugarcane Combi Kit

    Out of Stock
    SKU: SugarKit_1
    ₹2819Tax Exclusive
    Sugarcane Combi Kit - (Hennig Solution (1kg x 3) | Sprengel Mix (1kg x 2) | Liebig (1kg x 2) | MarC (5kg x 1) = 12Kg)

    ऊसाच्या संपूर्ण NPK किटचे मुख्य फायदे:

    • किटचा सुरुवातीचा डोस उसाची वाढ एकसमान करतो आणि मुळांचे खोल जाळे तयार करतो
    • ऊसात फुटव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवतो, ज्यामुळे प्रति एकरी उसाचे विक्रमी उत्पादन मिळते.
    • खतांची कार्यक्षमता वाढवते आणि अन्नद्रव्यांचा वेस्टेज न होता पुर्णपणे पिकास उपलब्ध होतात.
    • खोडवा पिकासाठी वरदान
    • क्षार मुक्त आणि हैवी मेटल फ्री असल्यामुळे जमिनीचा पोत खराब होत नाही.
    • संपूर्ण किट ऊसाला रोग आणि हवामानाशी लढण्याची ताकद देते.
    • ऊसाला रसदार बनवते आणि साखरेची टक्केवारी वाढवते यामुळे थेट कारखान्यातून मागनी वाढते.
    • संपूर्ण किट ऊसाला रोग आणि हवामानाशी लढण्याची ताकद देते.
    • ऊसाला आतून पोकळ न होऊ देता उसाचे कांडे जाड आणि वजनदार बनवते.
    • ऊसातील पेऱ्यांमधील अंतर झपाट्याने वाढवून कमीत कमी वेळेत उसाची उंची वाढवते.
    WhatsApp